उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
d

उस्मानाबाद - पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हयामध्ये अवैध ध्ंदयांची /महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा विक्री करणा-या इसमांची माहीती काढुन कारवाई करणे कामी दि.09/02/2023 रोजी उस्मानाबाद येथे महाराष्ट्रात प्रतिबंध्ीत असलेला गुटखा विक्री करणा-या इसमांची खात्रीशिर बातमी मिळयाल्याने सहायक पोलीस अधिक्षक एम.रमेश उपविभाग कळंब यांना सदरची माहीती देउुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि जी.पी.पुजरवाड व पोलीस पथकासह उस्मानाबाद शहरातील खालाील ठिकाणी कारवाई करणयात आली आहे.

1.अमृतनगर येथील दिलदार अब्ररार पठाण वय.38 वर्ष रा.अमृतनगर उस्मानाबाद.याचे पठाण किराणा स्टोअर्स येथे 11.20 वाजेच्या सुमारास छापा मारला असता सदर इसमाचे ताब्यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा साठवण व विक्री करीत असताना मिळून आला. त्याचेकडे प्रतिबगधीत गुटखा अंदाजे 95,467 ₹ किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

2. उस्मानाबाद शहारातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पेट्रोल पंपाचे रोडलगत असलेल्या रोडलगत रोनक ट्रेडर्स च्या पत्रा सेड मध्ये 11.20 वा.सु. छाापा मारला असता सदर इसमाचे ताब्यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा साठवण व विक्री करीत असताना मिळून आला. त्याचेकडे प्रतिबगधीत गुटखा अंदाजे 52,482 ₹ किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

3.उस्मानाबाद शहारातील भारत विद्यालय रोडवरील कचरा डेपो रोडलगत असलेल्या पत्राचे शेड मध्ये याठिकाणी 13.15 वा. सु. छापा मारला असता. सदर ठिकाणी 1.सर्फराज जिलानी सय्यद वय 33 वर्षे रा खाजा नगर गल्ली न 6 उस्मानाबाद 2. मालक नामे रिजवान मौला शेख रा. राजा की बुडीतालीम गल्ली उस्मानाबाद याच्या ताब्यातुन प्रतिबंधीत गुटखा एकुण 2,49,120 ₹ चा मुद्देमाल मिळून आला आहे.

4. उस्मानाबाद शहरात इंदीरानगर उस्मानाबाद येथे जे. के. पान मटेरियल नावाचे दुकानामध्ये याठिकाणी 14.00 वा. सु. जे. के. पान मटेरियल नावाचे दुकानामध्ये 1.अविनाश बाबासाहेब विधाते  वय 31 वर्षे रा. तुळजापूर नाका गावसुद रोड उस्मानाबाद 2. मालक नामे जाकेर बाबुलाल तांबोळी रा आगड गल्ली उस्मानाबाद यांच्या ताब्यातुन प्रतिबंधीत गुटखा एकुण 10,21,285 ₹ चा मुद्देमाल मिळून आला आहे.

5.उस्मानाबाद शहरात धाराशिव कमानी जवळ पत्रा शेड मध्ये याठिकाणी 14.50 वा. सु. इसम नामे महेबुब उर्फ  बबलू फकीर शेख वय 40 वर्षै उस्मानाबाद याच्या ताब्यातून महाराष्ट् प्रतिबंधीत गुटका मुददेमाल 97,939/- रुपयाचा मिळून  आलेला आहे.  वरील एकुण 05 ठिकाणी उस्मानाबाद शहरात महाराष्ट्र प्रतिबंधीत गुटका साठवून विक्री करणा-यावर छाप्यात गुटका, चारचाकी वाहन, मोबाईलसह एकूण 15,16,291/- रुपयाचा मुददेमाल व एकूण 08 इसमावर पोस्टे.उस्मानाबाद शहर येथे वेगवेगळे 04 गुन्हे व पोस्टे.आनंदनगर येथे 01 एकूण 05 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

From around the web