हददपारीचे उल्लंघन करणा-यावर गुन्हा दाखल

 
crime

कळंब - येथील फिरोज पाशा बागवान यास उस्मानाबाद व बीड या देान जिल्हयातुन फेब्रुवारी 2022 मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 नुसार हददपार करण्यात आले असतानाही म.पो.का कलम 142 चे उल्लंघन करुन ते दि. 8 एप्रिल रोजी 10.30 वाजता कळंब गावात आले असल्याचे पोलीस पथकास आढळले. यावरुन पोहेकॉ- सुनिल केाळेकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.

लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा

मुरुम येथील डॉ. जाकीर हुसेन उर्दु प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रुबाबी अत्तार या दि. 7 एप्रिल रोजी सकाळी 07.30 वाजता शाळेच्या कार्यालयात काम करत होत्या. यावेळी सेवानिव्रत्त मुख्याध्यापक असलेल्या मुरुम ग्रामस्थ्‍- सइदा बागवान या मुलगे- रिजवान व मोहसीन यांच्यासमवेत कार्यालयात आल्या. यावेळी सइदा यांनी

जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि. 7 एप्रिल रोजी करजखेडा गावातील चौकात असना-या पानटपरीमागे छापा टाकला असता गावकरी- बप्पा मोटे हे मटका जुगार चालवण्याच्या उददेशाने जुगार साहित्य व 540 रु रक्कम बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web