भूम : दोन हजार लाच घेताना उपलेखापरीक्षक  आणि गट्सचिव चतुर्भुज

 
lach

भूम -  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म., रामकुंड च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सदस्य पदासाठी अर्ज केला असता सदरचा अर्ज बाद होऊ न देण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी दोन हजर लाच घेताना उपलेखापरीक्षक  आणि गट्सचिव या दोघांना एसीबी पथकाने सापळा रचून चतुर्भुज केले. 


सविस्तर माहिती अशी, 

 
▶️ तक्रारदार :-  पुरुष,वय- 44 वर्षे

▶️ आरोपी  लोकसेवक :-  1. भाऊसाहेब रावसाहेब हुंबे,वय 54वर्षे पद :- उपलेखापरीक्षक -2, कार्यालय - लेखापरीक्षक श्रेणी 2, सहकारी संस्था,भूम ता. भूम् जि. उस्मानाबाद(वर्ग-3)

2. जाकिर हुसैन अब्दुल रऊफ काझी. पद - गट्सचिव, कार्यालय - विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म., रामकुंड ता. भुम जि. उस्मनाबाद.

➡️ लाचेची मागणी :- रुपये 2,000/- दि.30/12/2022

➡️ लाचेची स्वीकृती :- रुपये 2,000/- दि.03/01/2023
                                 
▶️  कारण : - यातील तक्रारदार यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म., रामकुंड च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सदस्य पदासाठी अर्ज केला असता सदरचा अर्ज बाद होऊ न देण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी यातील अलोसे 01 व 02 यांनी पंचासमक्ष 2,000/- रुपयांची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केलें व आलोसे क्र.01 यांनी पांचासमक्ष 2,000/- रूपये स्वतः स्वीकारले असता ताब्यात घेण्यात आले आहे.
▶️  सापळा अधिकारी :-, अशोक हुलगे ,पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद मो.न.8652433397

▶️ मार्गदर्शक-  संदीप  आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद.मो.न.9923023361

.विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. मो. न.8788644994

प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद मो.न.9527943100
 
➡️ सापळा पथक - पोलीस अमलदार अर्जुन मारकड, शिधेश्वर तावसकर, विष्णु बेळे, जाकेर काझी, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे.

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा
कार्यालय 02472 222879
टोल फ्री क्रमांक.1064

From around the web