उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी जुगार विरोधी कारवाई

 
crime

भुम  : जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.11.01.2023 रोजी 16.30 वा.सु. पाथरूड परिसरात छापा टाकला. यावेळी मराठ गल्ली, भुम येथील- सोहेल अब्दूल पठाण  हे पाथरूड बस सॅण्डचे बाजूला  कल्याण मटका जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह एकुण 530 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.11.01.2023 रोजी 16.10 वा.सु. उमरगा परिसरात छापा टाकला. यावेळी एम.बी. नगर, गुलबर्गा येथील- अजयकुमार बसवराज गुड्ड  हे याटे कॉम्प्लेक्स समोर  कल्याण मटका जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह एकुण 1160 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : जुगार विरोधी कारवाई दरम्यान परंडा पोलीसांनी दि.11.01.2023 रोजी 20.00 वा.सु. परंडा परिसरात छापा टाकला. यावेळी सोमवार गल्ली, परंडा येथील- मारूती अशोक जाधव  हे परंडा येथील समतानगर झोपडपट्टी येथे पत्रा शेड मध्ये चक्री मटका जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह एकुण 14150 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरूम  : जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरूम पोलीसांनी दि.11.01.2023 रोजी 14.50 वा.सु. मुरूम परिसरात दोन ठिकाणी छापे टाकले. यावेळी भिमनगर, मुरूम येथील- मल्हार काबंळे हे मुरूम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुंबई मटका जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह एकुण 600 ₹ रक्कम बाळगलेले तर येणेगुर,ता. उमरगा येथील- शिवाजी चंदू काबंळे हे येणेगुर येथील बसस्थानक समोर पानटपरत मध्ये कल्याण मटका जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह एकुण 1040 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत मुरूम पो.ठा. येथे स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहे.

From around the web