उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई 

 
crime

बेंबळी  : रामनगर झोपडपट्टी, बेबंळी ग्रामस्थ- राजेंद्र शंकर पवार हे दि.10.01.2023 11.45 गावातील आपल्या घरासमोर पत्रा शेड मध्ये अंदाजे 1150 ₹ किंमतीची  15 लि.गावठी दारू अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले. तर मेढां, ता. उस्मानाबाद येथील-उत्तम जाधव हे त्याच दिवशी 16.15 वा.सु. स्वताचे घरासमोर अंदाजे 770 ₹ किंमतीची  देशी दारूच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले. तर केशेगाव,ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- महादेव कोळगे हे त्याच दिवशी 18.10 वा.सु. केशेगाव शिवारातील हॉटेल मयुरच्या बाजूला अंदाजे 1330 ₹ किंमतीची देशी दारूच्या 19 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले.असताना बेबंळी पो.ठा.च्या पथकास आढळले यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अंतर्गत बेबंळी पो.ठा. येथे स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे.

 
उमरगा
 : डिग्गी रोड, उमरगा येथील-रमेश जाधव हे दि.11.01.2023 रोजी 17.30 वा.सु. डिग्गी रोड येथील बंजारा बियर बारच्या पाठीमागे अंदाजे 950 ₹ किंमतीची  10 लि. गावठी दारू अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना उमरगा पो.ठा.च्या पथकास आढळले यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

मुरूम  : नेहरूनगर, मुरूम येथील-दौला गायकवाड हे दि.11.01.2023 रोजी 11.30 वा.सु. गावातील आपल्या घरासमोर अंदाजे 2050 ₹ 10 लि. गावठी दारू अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना मुरूम पो.ठा.च्या पथकास आढळले यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : सिकलकर गल्ली, परंडा येथील-तेजश जगताप हे दि.11.01.2023 रोजी 11.00 वा.सु.परंडा येथील जुना सरकारी दवाखाना जवळ अंदाजे 1120 ₹ किंमतीची  देशी दारूच्या 18 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले. असताना परंडा पो.ठा.च्या पथकास आढळले यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web