जीएसटी, आयकर विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ
Mar 24, 2020, 16:11 IST
बँक ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळाला
- कोणत्याही एटीएममधून तीन महिन्यांपर्यंत पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
- किमान बँक शिल्लक तीन महिन्यांसाठी राखण्यात विलंब.