चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात ८ एप्रिल रोजी ४८९ कोरोना पॉजिटीव्ह, तीन मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या ३२९९
Thu, 8 Apr 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज ८ एप्रिल ( गुरुवार ) रोजी तब्बल ४८९ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर २३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ती कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३२९९ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २३ हजार ५०२ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १९ हजार ५८४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६२० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर रिपोर्ट पाहा