चिंताजनक  : उस्मानाबाद जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी २५२ कोरोना पॉजिटीव्ह 

जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या २३५३
 
चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी २५२ कोरोना पॉजिटीव्ह

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज ४ एप्रिल ( रविवार ) रोजी तब्बल २५२जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर १९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २३५३ झाली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ७०५  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १८ हजार ७५० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६०२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर रिपोर्ट पाहा 

From around the web