उस्मानाबाद जिल्ह्यात दोन दिवस लसीकरण बंद
May 14, 2021, 16:25 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात १५ आणि १६ मे रोजी लसीकरण मोहीम बंद राहणार आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देणेकरिता पहिला डोस घेतल्यानंतर किमान १२ आठवड्याचे ( ८४ दिवस ) अंतर ठेवण्याबाबत भारत सरकारच्या सूचना प्राप्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कळविले आहे.
वाचा सविस्तर