कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ऑक्टोबर रोजी १०७ पॉजिटीव्ह, २ मृत्यू
Sat, 3 Oct 2020
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ऑक्टोबर रोजी 107 पॉजिटीव्ह आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. आज १०३ रुग्ण बरे असून १०७ नव्या रुग्णाची भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ५७१ रुग्ण आढळून आले असून, पैकी ९ हजार ९२७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण २ हजार २५५ असून एकूण ३८९ जणांचा बळी गेला आहे.
सविस्तर तपशील उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेजवर पाहा ..
त्यासाठी उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा...
खालील लिंकचा वापर करा...