कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी १३३ पॉजिटीव्ह, ५ मृत्यू
Oct 1, 2020, 17:59 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. १ ऑक्टोबर रोजी 133 जण पॉजिटीव्ह आले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर तपशील पाहा, उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेजवर
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात १ ऑक्टोबर रोजी १३३ पॉजिटीव्ह, ५ मृत्यू
Posted by Osmanabad Live on Thursday, October 1, 2020