धक्कादायक : उस्मानाबाद जिल्ह्यात २ मार्च रोजी ४० कोरोना रुग्णाची भर, एकाचा मृत्यू 

 
धक्कादायक : उस्मानाबाद जिल्ह्यात २ मार्च रोजी ४० कोरोना रुग्णाची भर, एकाचा मृत्यू

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवार दि. २  मार्च  रोजी नव्या ४०  कोरोना रुग्णाची भर पडली तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर २० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १६९  झाली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ३३८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १६ हजार ५८७  रुग्ण बरे झाले आहेत.  आतापर्यंत ५८२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सविस्तर रिपोर्ट पाहा  

From around the web