परंडा तालुक्यातील अंगणवाडीत सेविका-मिनी सेविका-मदतनीस भरती

 
s

 उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रा.प्रकल्प परंडा अंतर्गत अंगणवाडी सेविका/मिनी सेविका/मदतनीस या पदासाठी अटी व शर्तीनुसार भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

अंगणवाडी निहाय भरावयाच्या गावाचे नाव व पदांचा तपशील- 

जवळा तुळाईवस्ती-मिनी अंगणवाडी सेविका एक,जवळा,लोणी,वागेगव्हाण, सोनारी, डोंजा, पाचपिंपळ, खानापूर, मुगांव, चिंचपुर खु.,कंडारी,पारेवाडी, सरणवाडी, दहिटणा या ठिकाणी प्रत्येकी एक मदतनीस भरती करण्यात येणार आहेत. 

     या भरती प्रक्रियेत पदासाठीचे अर्ज पत्र दि.14 जुलै-2021 पर्यंत प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) स्वीकारले जाणार आहेत,असे परंडा येथील बालविकास प्रकल्प अधिकऱ्यांनी कळविले आहे.
                               **

From around the web