पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांची तुळजापूरला बदली
चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या
Jul 1, 2023, 20:52 IST
धाराशिव - पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या केल्या आहेत. पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांची पोलीस नियंत्रण कक्षातून तुळजापूरला बदली करण्यात आली आहे.
अन्य पोलीस कर्मचारी आणि त्यांचे नवीन बदलीचे ठिकाण असे