कोरोनाचा कहर  : उस्मानाबाद जिल्ह्यात २९ जानेवारी रोजी ३०८ रुग्णाची भर 

जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ११५८
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या  झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे, शनिवार दि.२९ जानेवारी रोजी एकूण ३०८ रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ११५८झाली आहे. 
 ,
आज  पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये  उस्मानाबाद ८५, तुळजापूर २०, उमरगा ६३, लोहारा २९, कळंब २५ , वाशी २६ , भूम ३१, परंडा २९असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात ३७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ३३९  रुग्ण आढळले असून , पैकी ६९ हजार ८६ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

d

d

d

f

f

c

d

f

c

x

From around the web