उस्मानाबाद जिल्हा १५ ऑगस्टपासून अनलॉक 

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा नवा आदेश 
 
d
काय आहेत नवे नियम ? 

उस्मानाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही  महिन्यापासून लागू आलेले नियम १५ ऑगस्टपासून आणखी शिथिल करण्यात आले आहेत.  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा नवा आदेश आज जारी केला आहे. 

यापुढे सर्व दुकाने , उपहार गृहे , हॉटेल्स, बार रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे  दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. 

ed

d

d

d

d

From around the web