उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसची नूतन कार्यकारिणी जाहीर

 
उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसची नूतन कार्यकारिणी जाहीर

उस्मानाबाद -  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले  यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील व  कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे यांनी उस्मानाबाद जिल्हा कॉग्रेसची कार्यकारिणी जाहीर केली आहे.यात कायम निमंत्रित सदस्य म्हणून प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची निवड करण्यात आली.

मुख्य संघटकपदी राजेंद्र (राजाभाऊ) शेरखाने, उस्मानाबाद, कोषाध्यक्ष अशोक (बापू) शेळके, मु.पो.खामसवाडी यांची तर जिल्हा उपाध्यक्षपदी दिलीप (दत्तू) भालेराव रा.उमरगा, अ‍ॅड. दिपक जवळगे रा.लोहारा, दौलतराव माने रा. मु.शिंगोली, पो.वाघोली ता.कळंब, शंकरराव करंजकर रा.कळंब, अ‍ॅड. नुरोद्दीन चौधरी रा.परंडा, प्रकाश चव्हाण रा.तुळजापूर, विलास शाळू रा.भूम, प्रशांत पाटील रा.उस्मानाबाद तर जिल्हा जनरल सेके्रटरी म्हणून सुरेंद्र (दादा) पाटील रा.उस्मानाबाद, हरिभाऊ शेळके रा. उस्मानाबाद, संजय घोगरे रा.कळंब, गोदावरी केंद्रे मु.पो.कावळेवाडी, सिध्दार्थ बनसोडे न.प.सदस्य उस्मानाबाद, श्रीकांत भालेराव परंडा, अ‍ॅड.जावेद काझी रा.उस्मानाबाद, दिलीप सोमवंशी रा.तुळजापूर यांची निवड करण्यात आली. 

 जिल्हा सेक्रेटरी म्हणून बाबुराव (बाबा) तवले मु.पो.शेलगाव, महेबुबा पाशा पटेल मु.पो.कुमाळवाडी, विनोद वीर मु.पो.आळणी, गोविंद पाटील रा.उमरगा, आश्‍लेष मोरे रा.उमरगा, नितीन गाढवे रा.परंडा, देवानंद एडके रा.उस्मानाबाद, भूषध देशमुख (मांडवेकर) रा.वाशी, त्याचबरोबर जिल्हा सह सेक्रेटरी म्हणून विशाल शितोळे रा. तुळजापूर, किशन जाधव रा. उमरगा, अशोक भातलवंडे रा.मु.पो.दहिफळ, सत्तारभाई शेख मु.पो.बेंबळी, शामराव भोसले (सर) मु.पो.सरमकुंडी, अ‍ॅड. विजय पाटील रा. उस्मानाबाद, एम.ओ.पाटील रा.उमरगा, अमर माने मु.पो.वाडी बामणी यांची निवड करण्यात आली. 

 जिल्हा कार्यकारिणी सदस्य उध्दव (बप्पा) धस रा.कळंब, तानाजी बोराडे रा.भॅम, विजय मुद्दे रा. उस्मानाबाद, अ‍ॅड. अरविंद बेंडगे रा. तुळजापूर, सुजित हंगरकर रा.तुळजापूर, शत्रुघ्न (आबासाहेब) साळुंके रा. लोहारा, अतिक मुंन्शी रा. उमरगा, अ‍ॅड. अमृता गाढवे रा.भूम, रामेश्‍वर (आप्पा) तोडकरी रा. तुळजापूर, बाळासाहेब पोरे रा. वाशी आणि निमंत्रित सदस्य म्हणून माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब कदम-पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्‍वास (आप्पा) शिंदे, डी.सी.सी.बँकेचे माजी चेअरमन बापूराव माधवराव पाटील, जि.प.सदस्य बाबुराव मधुकरराव चव्हाण, डी.सी.सी.बँकेचे सुनिल मधुकरराव चव्हाण, विठ्ठलसाई साखर कारखाना मुरूमचे उपाध्यक्ष सादिकमियॉ काझी, रामकृष्णपंत खरोसेकर (काका) रा. उमरगा, विजयकुमार सोनवणे रा. उमरगा, त्रिंबक (दादा) शेळके मु.पो. खामसवाडी, अशोकराव मगर रा. तुळजापूर, जि.प.चे माजी सभापती रणजित (दादा) पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. दादासाहेब खडसरे, भागवत (भाऊ) धस रा. कळंब, जि.प.चे माजी सभापती मुकुंद (दादा) डोंगरे, उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे आदींच्या निवड करण्यात आली. 

From around the web