उस्मानाबाद जिल्ह्यात १५ मार्च रोजी ५२ कोरोना रुग्णाची भर, एक मृत्यू 

जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या साडेतीनशे पेक्षा जास्त 
 
उस्मानाबाद जिल्ह्यात १५ मार्च रोजी ५२ कोरोना रुग्णाची भर, एक मृत्यू

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार दि. १५  मार्च रोजी नव्या ५२  कोरोना रुग्णाची भर पडली तर २८  रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

उस्मानाबाद  जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३६२ झाली आहे.जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या साडेतीनशेपेक्षा जास्त गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ८४२ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १६ हजार ८९२  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५८८ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सविस्तर रिपोर्ट पाहा  

From around the web