उस्मानाबाद जिल्ह्यात २३ जुलै रोजी ७२ कोरोना पॉजिटीव्ह, एक मृत्यू 

 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज २३ जुलै  ( शुक्रवार ) रोजी ७२ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ४४  रुग्ण बरे होऊन घरी परतले, एका मृत्यूची नोंद झाली.  

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६३ हजार ३८३ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६० हजार ७४१  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १४०३  रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ७२७  झाली आहे.


 मागील काळात झालेल्या ५१२ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३०७ ,कोविड  बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या १०० आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०५ जणांचा समावेश आहे.

d

d

e

d

From around the web