उस्मानाबाद जिल्ह्यात २९ एप्रिल रोजी ७८३ पॉजिटीव्ह, १८ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६८७८
Updated: Apr 29, 2021, 21:03 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज २९ एप्रिल ( गुरुवार ) रोजी तब्बल ७८३ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ६५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १८ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार ४४८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २९ जार ६६७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९०३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६८७८ झाली आहे.