शिवा लिंगायत युवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीराम मुंबरे यांची निवड 

 
S

उस्मानाबाद  -  शिवा लिंगायत युवक संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी  श्रीराम  मुंबरे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र  शिवा लिंगायत युवक संघटनेचे प्रदेश सचिव.विठ्ठल  खरे यांच्या हस्ते देण्यात आले.  यावेळी नगरसेवक अक्षय ढोबळे, शिवा लिंगायत युवक संघटनेचे शहर अध्यक्ष किरण बहिरे, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन सारणे आदी उपस्थित होते. 


या निवडीबद्दल दिपक नाईक,  राजाभाऊ कुलकर्णी-कामतीकर,  संदिप साळुखे , गणेश घोडके,  निखिल हुडेकर, बाळकृष्ण साळुखे, प्रदीप पोदे, कुनाल पाटील,  गणेश राऊत, नागेश निर्मले, आदर्श साळुखे, गुरूनाथ औटी, दादासाहेब कानडे,  आप्पासाहेब,उबरे   शेटे साहेब, संदेश बहिरे, दत्ता बनसोडे,  राम नखडे, ऋषी शिंदे, ओंकार पुरी , सागर माने, ओंकार शितोळे, राहुल शितोळे, विशाल मार्तडे, पोदे प्रदीप, बिभीषण चव्हाण, सुदर्शन सोनटक्के,  युवराज लाडगे, लाला साळुखे, अनंत  मोमशेट्टी, गणेश घोडके.आदींनी अभिनंदन केले आहे. 

मिळालेल्या या पदाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी आणि संघटना बांधणीसाठी करेन, अशी ग्वाही श्रीराम  मुंबरे यांनी यावेळी दिली. 


 

From around the web