कोरोनाचा कहर  : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ जानेवारी रोजी ३५६ रुग्णाची भर 

जिल्ह्यात  ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १८१९
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या  झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे.रविवार दि.२३ जानेवारी रोजी एकूण ३५६ रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १८१९ झाली आहे. 
 ,
आज  पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये  उस्मानाबाद १४१, तुळजापूर ३०, उमरगा ६४, लोहारा ३६, कळंब १५ , वाशी ४० , भूम २०, परंडा १० असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात १९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७० हजार ९९५  रुग्ण आढळले असून , पैकी ६७ हजार ८१ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

e


 

d

e

d

d

d

d

d

d

d

From around the web