कोरोनाचा कहर  : उस्मानाबाद जिल्ह्यात २२ जानेवारी रोजी ३४५ रुग्णाची भर 

जिल्ह्यात  ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १५७६
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या  झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे.शनिवार दि.२२ जानेवारी रोजी एकूण ३४५ रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १५७६ झाली आहे. 
 ,
आज  पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये  उस्मानाबाद ११०, तुळजापूर १९, उमरगा ७७, लोहारा ४०, कळंब २३ , वाशी २८ , भूम २३ , परंडा २५ असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात १९४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७० हजार ६३९  रुग्ण आढळले असून , पैकी ६६ हजार ९६८ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

d

d

d

d

d

d

d

d

d

d

From around the web