कोरोनाचा कहर  : उस्मानाबाद जिल्ह्यात ३० जानेवारी रोजी १९४ रुग्णाची भर 

जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १२०६
 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या  झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे,रविवार दि.३० जानेवारी रोजी एकूण १९४ रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १२०६ झाली आहे. 
 ,
आज  पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये  उस्मानाबाद ४६, तुळजापूर १९, उमरगा ३९, लोहारा २१, कळंब १८ , वाशी २३ , भूम १७, परंडा ११ असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात १४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार ५३३  रुग्ण आढळले असून , पैकी ६९ हजार २३२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०९३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

d

d

d

d

d

d

xcd

x

From around the web