कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २४ मार्च रोजी १७६ रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या ११९१
Mar 24, 2021, 20:18 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवार दि.२४ मार्च रोजी नव्या १७६ कोरोना रुग्णाची भर पडली तर ६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ११९१ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार ६४ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १७ हजार २८३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५९० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर रिपोर्ट पाहा