कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २३ मार्च रोजी १३० रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या १०७७
Mar 23, 2021, 19:40 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवार दि.२३ मार्च रोजी नव्या १३० कोरोना रुग्णाची भर पडली तर ५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १०७७ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ८८८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १७ हजार२२१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५९० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर रिपोर्ट पाहा