कोरोना अपडेट न्यूज : उस्मानाबाद जिल्ह्यात ११ मे रोजी ६७६ पॉजिटीव्ह, ११ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६६२२
Tue, 11 May 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज ११ मे ( मंगळवार ) रोजी तब्बल ६७६ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ७४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ११ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार २०७ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ३८ हजार ५२८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १०५७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६६२२ झाली. आहे .