कोरोना अपडेट न्यूज : उस्मानाबाद जिल्ह्यात १२ मे रोजी ५६९ पॉजिटीव्ह, १३ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६६६०
Updated: May 12, 2021, 20:03 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १२ मे ( बुधवार ) रोजी तब्बल ५६९जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १३ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ७७६ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ३९ हजार ४६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १०७० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६६६० झाली आहे .