कोरोना अपडेट  : उस्मानाबाद जिल्ह्यात १५ मे रोजी ६०७ पॉजिटीव्ह, १२ मृत्यू 

जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या  ५८८६ 
 
कोरोना अपडेट : उस्मानाबाद जिल्ह्यात १५ मे रोजी ६०७ पॉजिटीव्ह, १२ मृत्यू

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १५ मे  ( शनिवार )  रोजी तब्बल ६०७ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ८१९रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १२ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४८  हजार ४६४ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ४१   हजार ४७३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ११०५  रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५८८६  झाली आहे .

From around the web