कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्ण १३७

 
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्ण १३७

उस्मानाबाद - विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही  कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉजिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा कोरोनाची धास्ती घेतली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी १२ नव्या रुग्णाची भर पडली. सात रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्ण १३७ झाले आहेत. मास्क न वापरणाऱ्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. 

सविस्तर रिपोर्ट पाहा 

From around the web