कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २५ मार्च रोजी १७४ रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या १२३९
Mar 25, 2021, 19:47 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवार दि.२५ मार्च रोजी नव्या १७४ कोरोना रुग्णाची भर पडली तर ७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १२३९ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार २३८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १७ हजार ३५५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५९० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर रिपोर्ट पाहा