कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २२ मार्च रोजी १७३ रुग्णाची भर
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या ९९९
Mon, 22 Mar 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार दि.२२ मार्च रोजी नव्या १७३ कोरोना रुग्णाची भर पडली तर ७० रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९९९ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ७५८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १७ हजार १६९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५९० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर रिपोर्ट पाहा