कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात ३ मे रोजी ८१४ पॉजिटीव्ह, १३ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६९०४
Mon, 3 May 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज ३ मे (सोमवार) रोजी तब्बल ८१४ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ७७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात १३ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजार ३१५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ३२ हजार ४४८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९६३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६९०४ झाली आहे.