कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मे रोजी ७८६ पॉजिटीव्ह, ११ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६८९३
May 4, 2021, 20:20 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज ४ मे (मंगळवार) रोजी तब्बल ७८६ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ७८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात ११ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४१ हजार १०१ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ३३ हजार २३४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९७४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६८९३ झाली आहे.