कोरोनाचा विस्फोट : उस्मानाबाद जिल्ह्यात १० एप्रिल रोजी ५५८ पॉजिटीव्ह, सात मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या ३९१०
Updated: Apr 10, 2021, 23:48 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज १० एप्रिल ( शनिवार ) रोजी तब्बल ५५८ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर २५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात सात कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३९१० झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार ६२४ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २० हजार ९५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६२८ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
गावनिहाय सविस्तर रिपोर्ट