कोरोनाचा विस्फोट : उस्मानाबाद जिल्ह्यात २ एप्रिल रोजी २९२ रुग्णाची भर

जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या २१०९
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवार  दि.२  एप्रिल रोजी २९२ नव्या  कोरोना रुग्णाची भर पडली तर १५३ रुग्ण बरे होऊन घरी परतले.  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २१०९  झाली आहे,  कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ११० रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १८ हजार ४०१  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६०० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर रिपोर्ट पाहा  

From around the web