कोरोनाचा विस्फोट :  उस्मानाबाद जिल्ह्यात २७  मार्च रोजी २२४ रुग्णाची भर

जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या १४८९
 
कोरोनाचा विस्फोट : उस्मानाबाद जिल्ह्यात २७ मार्च रोजी २२४ रुग्णाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार दि.२७ मार्च रोजी कोरोनाचा विस्फोट झाला. एकाच दिवशी २२४ नव्या  कोरोना रुग्णाची भर पडली तर ९० रुग्ण बरे होऊन घरी परतले.  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १४८९ झाली आहे,  जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती चिंताग्रस्त झाली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार ६१७  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १७ हजार ५३६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५९२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर रिपोर्ट पाहा  

From around the web