कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ३३ नव्या रुग्णाची भर 

 
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात ३३ नव्या रुग्णाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले  तरी किमान २५ ते ३५ रुग्ण दररोज आढळून येत आहेत. गुरुवार दि. ३ डिसेंबर रोजी नव्या  ३३ रुग्णाची वाढ झाली तर ३७ रुग्ण बरे होवून घरी परतले तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  

उस्मानाबाद जिल्ह्यातून एकूण १४२ स्वाब तपासणीसाठी पाठ्वण्यात आले होते, पैकी १३३ निगेटिव्ह आणि आठ पॉजिटीव्ह आले आहेत. तसेच २९६ जणांची  रॅपिड अँटिजेन्ट टेस्ट करण्यात आली होती, त्यात  २७८ निगेटिव्ह आणि १८ पॉजिटीव्ह आलेत

तपशील असा 


एकाचा मृत्यू 
परंडा तालुक्यातील आसू येथील एका ८० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने ५५३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना अपडेट 
 

From around the web