दिलासा : उस्मानाबाद जिल्ह्यात २१ रोजी ७६ कोरोना पॉजिटीव्ह , २ मृत्यू 

 
as

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.  जिल्ह्यात आज २१  जून ( सोमवार ) रोजी ७६ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर १०४  रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात दोन रुग्णांचा  मृत्यू झाला. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ८२१ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५५ हजार ५३६  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३६७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ९१८ झाली आहे.

From around the web