उस्मानाबाद पोलीस दलात 12 जणांची अनुकंपावर नियुक्ती

 
उस्मानाबाद पोलीस दलात 12 जणांची अनुकंपावर नियुक्ती

उस्मानाबाद - पोलीस अधीक्षक राजतीलक रौशन यांनी 12 जणांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देऊन प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना  सुखद धक्का  दिला  आहे.3 मार्च रोजी तीन जणांना तर 5 मार्च रोजी 9 जणांना नियुक्ती देण्यात आली आहे.

नियुक्ती देण्यात आलेल्यामध्ये शुभम गौतम गायकवाड (गोलेगाव ता, वाशी), रत्नदीप सुरेश बिरादार (मादलापूर ता, उदगीर), निखिल सुधीर बदाले (नारी ता, बार्शी), किरण सुरेश मोहिते (घोडकी, ता, वाशी), भगीरथ विठ्ठल पतंगे (उस्मानाबाद), गणेश सुनील सावंत (नळेगाव ता, चाकूर), शुभम राम बिराजदार (लातूर), महेश महादेव माने (उस्मानाबाद), राजकुमार महादेव ढगे (डिकसळ ता, कळंब), पुष्कर नरेश मुगळे (उस्मानाबाद), महेश बब्रुवान अंगुले (मुरटा ता, तुळजापूर), सारिका किरण मोटे (उस्मानाबाद) या 12 जणांचा अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आली आहे. 


 

From around the web