दिलासा : उस्मानाबाद जिल्ह्यात २२ रोजी ५० कोरोना पॉजिटीव्ह

 
d

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.  जिल्ह्यात आज २२  जून ( मंगळवार  ) रोजी ५०  जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर १२६  रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही,  ही  समाधानाची बाब आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ८७१ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५५ हजार ६५९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३६७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८४५  झाली आहे.

From around the web