उस्मानाबाद जिल्ह्यात ६ मार्च रोजी ३० रुग्णाची भर

 
उस्मानाबाद जिल्ह्यात ६ मार्च रोजी ३० रुग्णाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवार  दि.६ मार्च रोजी नव्या ३०  कोरोना रुग्णाची भर पडली तर २५ रुग्ण बरे होऊन घरी परतले.  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २१६ झाली आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ४५५ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १६ हजार ६५५ रुग्ण बरे झाले आहेत.  आतापर्यंत ५८४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सविस्तर रिपोर्ट पाहा  


 

From around the web