उस्मानाबाद जिल्ह्यात २८ फेब्रुवारी रोजी २० रुग्णाची भर

 
उस्मानाबाद जिल्ह्यात २८ फेब्रुवारी रोजी २० रुग्णाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार दि. २८  फेब्रुवारी रोजी नव्या २० कोरोना रुग्णाची भर पडली तर १७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.  त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १६३ झाली आहे. तसेच मृत रुग्णाच्या संख्येत दोनजणांची  नोंद झाली आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार २८९ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १६ हजार ५४५  रुग्ण बरे झाले आहेत.  आतापर्यंत ५८१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सविस्तर रिपोर्ट पाहा  

From around the web