उस्मानाबाद जिल्ह्यात ३ मार्च रोजी १६ रुग्णाची भर
Updated: Mar 3, 2021, 18:27 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवार दि. ३ मार्च रोजी नव्या १६ कोरोना रुग्णाची भर पडली तर केवळ चार रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १८१ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ३५४ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १६ हजार ५९१ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५८२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर रिपोर्ट पाहा