तुळजापूर :  श्री तुळजाभवानी मंदिरातही आता मास्कची सक्ती 

 
s

उस्मानाबाद - पंढरपूर, कोल्हापूर, शिर्डी पाठोपाठ आता तुळजापुरातही श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शन घेण्यासाठी मास्कची सक्ती करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबदरदारीचा उपाय म्हणून मास्क सक्ती करण्यात आल्याचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

चीन, जपान आदी देशात कोरोनाने पुन्हा हाहाकार उडवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील जनता हवालदिल झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूर, कोल्हापूर, शिर्डी पाठोपाठ आता तुळजापुरातही श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शन घेण्यासाठी मास्कची सक्ती करण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टिंसिंग ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

असे आहेत नियम 

s

From around the web