उस्मानाबाद जिल्ह्यात २४ एप्रिल रोजी ८१० पॉजिटीव्ह,२० मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६४०४
Sat, 24 Apr 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.आज २४ एप्रिल ( शनिवार ) रोजी तब्बल ८१० जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ५८१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात २० कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३३ हजार ७७६ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी २६ जार ५३६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ८३६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६४०४ झाली आहे.