उस्मानाबाद जिल्ह्यात ३० जून रोजी ६६ कोरोना पॉजिटीव्ह

 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.  जिल्ह्यात आज ३०  जून ( बुधवार) रोजी ६६ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५८ हजार ३८२ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५६ हजार ३९४  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३७३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६१५  झाली आहे.

From around the web