उस्मानाबाद जिल्ह्यात १७ जुलै रोजी ६२ कोरोना पॉजिटीव्ह, तीन मृत्यू  

 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १७  जुलै  ( शनिवार ) रोजी ६२ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ३६  रुग्ण बरे होऊन घरी परतले .तसेच दिवसभरात तीन रुग्णाचा मृत्यू झाला.  


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६३ हजार १४  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ६० हजार ४४० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३९१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ६७५  झाली आहे.


मागील काळात झालेल्या ५०६ मृत्यूची अखेर पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. त्यात जिल्हा बाहेरील रुग्णालयात व जिल्ह्याबाहेर स्थायिक झालेल्या ३०५ ,कोविड  बरा  झाल्यानंतर मृत्यू झालेल्या ९८ आणि इतर कारणामुळे मृत्यू झालेल्या १०५ जणांचा समावेश आहे. 

d

d

d

d

From around the web