उस्मानाबाद जिल्ह्यात १५ जुलै रोजी ५१ कोरोना पॉजिटीव्ह
Updated: Jul 15, 2021, 19:40 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज १५ जुलै (गुरुवार ) रोजी ५१ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले .
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार २६० रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५७ हजार ३६८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३८३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५०९ झाली आहे.