उस्मानाबाद जिल्ह्यात ११ जुलै रोजी ३३ कोरोना पॉजिटीव्ह , एक मृत्यू 

 
corona

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.  जिल्ह्यात आज ११ जुलै  (रविवार ) रोजी ३३ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर ४६  रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ४६  रुग्णाची नोंद झाली असून, पैकी ५७ हजार १०५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १३८१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५६० झाली आहे.

From around the web